खेड / घाणेखुंट (प्रतिनिधी) :महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री नामदार योगेशदादा रामदासभाई कदम पुरस्कृत शिवसेना - युवासेना आयोजित भव्य नवरात्री उत्सव २०२६ कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या दिमाखात पार पडला.सामाजिक कार्यकर्त्या सन्माननीय श्रेयावहिनी योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत घाणेखुंट - लोटेमाळ येथे या उत्सवाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमास खेड पंचायत समिती सभापती अफिया पालेकर मॅडम, उपसभापती सुनील मोरे, गुहागर विधानसभा संघटक चंद्रकांत चाळके, गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र आंब्रे, महिला उपजिल्हा संघटिका सुप्रिया पवार, जिल्हा परिषद सदस्य रेवती पाटील, अदिती खाडे, पंचायत समिती सदस्य निसार सुर्वे, नम्रता तांबट, शमिका म्हादे, महिला आघाडी संघटिका शितल कालप, संजय आंब्रे, युवासेना रायगड लोकसभा संपर्क प्रमुख उमेश खताते, युवासेना जिल्हाप्रमुख दर्शन महाजन, युवतीसेना जिल्हाप्रमुख सिद्धी शिंदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते, युवासेना जिल्हा सचिव अमरदीप परचुरे, युवासेना गुहागर विधानसभा संपर्क प्रमुख सागर गुजर, युवासेना तालुकाप्रमुख सुरज रेवणे, माजी सभापती जीवनशेठ आंब्रे, शिवसेना विभागप्रमुख बारक्याशेठ मोरे, युवासेना तालुका सचिव अमोल आंब्रे, युवासेना उपतालुका प्रमुख सुरज मोगरे, आदर्श आंब्रे, वाहिद ममतूले, समन्वयक सागर आंब्रे, विक्रांत साने, विभागप्रमुख आदिल मिठागिरी, रघुनाथ सुर्वे, अजित कदम, प्रथमेश भोसले, प्रशांत चांदणे, ओंकार शिगवण, उपविभाग प्रमुख वैभव उतेकर, श्री. मानकर, शिवसेना शाखाप्रमुख रुपेश काते, श्रीकांत आंब्रे, मेघराज आंब्रे, मंदार आंब्रे, पारस चव्हाण यांच्यासह आजी-माजी शिवसेना युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नवरात्री उत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक बक्षिसे आणि विविध प्रकारच्या भेटवस्तू देण्यात आल्या. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उत्सवात पाहायला मिळाला.राज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नवरात्री उत्सवामुळे ग्रामीण भागातील महिलांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले असल्याची भावना श्रेयावहिनी कदम यांनी यावेळी व्यक्त केली.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.