सावर्डा : सावर्डा परिसरातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, मागील १३ तासांपासून तिचा शोध सुरू आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात सावर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, जलद प्रतिसाद पथक (QRT) सावर्डा येथे दाखल झाले आहे. परिसरातील शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.दरम्यान, सावर्डा पोलीस ठाण्यात चिपळूण, रत्नागिरी आणि सावर्डा पोलिसांच्या विशेष पथकांची महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. मुलीचा शोध घेण्यासाठी पुढील रणनीती, विविध ठिकाणी शोधमोहीम आणि आवश्यक उपाययोजनांबाबत या बैठकीत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, सध्या सावर्डा पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलीस ठाण्याला अक्षरशः पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विविध पथकांच्या हालचालींमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क असल्याचे चित्र दिसत आहे.अल्पवयीन मुलगी अद्याप बेपत्ता असून, तिचा शोध घेण्यासाठी विविध पोलीस पथकांकडून प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे सावर्डा परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात तणावपूर्व वातावरण असल्याचे लोक सांगत आहेत, मात्र पोलिस यंत्रणेने पूर्ण नियंत्रण मिळविले आहे.






.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)






















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.