दोडामार्ग, (प्रतिनिधी) - अनेक कलाकार विविध माध्यमातून आपली कला सादर करत असतात दोडामार्ग तालुक्यातील उगाडे गावातील श्री बाळूमामा भक्त देवदत्त मेस्त्री, संचिका देवदत्त मेस्त्री आपल्या रांगोळी कलाकृती मधून संत श्री बाळूमामा यांची चिञकृती बाळूमामा यांचे मुळ स्थान असलेल्या मेतके गावी साकारली. त्यांच्या या कलेच संत बाळूमामा भक्तांनी कौतुक केले आहे. संत बाळूमामा यांच्यावर असलेली श्रध्दा यामुळे हे शक्य झाले. संत: बाळूमामांच्या जन्मोत्सवानिमित्त बाळूमामांचे मूळ क्षेत्र असलेल्या मेतके येथे आकर्षक रांगोळी साकारण्यात आली.
या रांगोळीच्या माध्यमातून बाळूमामांप्रती असलेली श्रद्धा व भक्तिभाव व्यक्त करण्यात आला. ही रांगोळी दोडामार्ग तालुक्यातील उगाडे येथील देवदत्त मेस्त्री व संचिका देवदत्त मेस्त्री तसेच गोवा येथील कासारपालच्या सोनिया घाडी यांनी एकत्रितपणे साकारली. या तिन्ही रांगोळीकारांनी आपल्या कलाकृतीतून भक्तांच्या मनातील बाळूमामांबद्दलची श्रद्धा सुंदररीत्या रंगांच्या माध्यमातून मांडली. अनेक भक्तांनी रांगोळी पाहून कलाकार मेस्त्री यांचे कौतुक केले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.