आडाळी : गवस गुरुजी प्रतिष्ठान, उसप यांच्या वतीने कै. विठ्ठल नाना गवस यांच्या जयंतीनिमित्त आडाळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा दिनांक 4 नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी नदाफ साहेब, सरपंच पराग गावकर (आडाळी), माजी सरपंच मनोहर देसाई, बाबू गवस, गट समन्वयक अंजली जोशी, केंद्रप्रमुख सुधीर जोशी, दत्ताराम दळवी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मेघा गावकर, उपसरपंच अमोल परब, मुख्याध्यापिका सायली देसाई, दर्शना केसरकर तसेच पालकवर्ग उपस्थित होता.
यावेळी गटशिक्षणाधिकारी नदाफ साहेब यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करत त्यांना भविष्यातही अशीच यशस्वी वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सरपंच पराग गावकर (आडाळी) यांनी आपल्या मनोगतात कै. विठ्ठल नाना गवस अर्थात गवस गुरुजी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगितले. त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि सामाजिक योगदानाचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मेघा गावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. बाबू गवस यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला, तर मुख्याध्यापिका सायली देसाई यांनी उपस्थित मान्यवर, पालक आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. कै. विठ्ठल नाना गवस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमातून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.