मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक माजी संरक्षण मंत्री ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. श्वसन आणि छातीतील संसर्गामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान औषधांना प्रतिसाद दिल्याने त्यांना बरे वाटले. दरम्यान रुग्णालयात असताना अनेक राजकीय पक्षांचे नेते त्यांना येवून भेटल्याने विलीनीकरणाबाबत चर्चेला उधाण आले होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवार यांच्याशी विलीनीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर ८ तारखेला आपण भेटून बोलू, असे सहज ते म्हणाले होते. गेल्या काही दिवसांपासून अशी राजकीय चर्चा आहे की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, तसेच काही नेत्यांनी सुप्रिया सुळे यांना मंत्री पदाची ऑफर दिली आहे. या राजकीय घडामोडी सुरु असताना आमदार रोहित पवार यांनी ठाम भूमिका घेतली आहे. आता ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांची पुढील राजकीय भुमिका काय असेल, याकडे सार्यांचेच लक्ष लागले आहे.
टाइम्स स्पेशल
शरद पवारांच्या भेटीला अजितदादांचे आमदार जाणार, वेळ मागितली! राष्ट्रवादी पक्षाच्या एकत्रीकरणात मोठी घडामोड







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.