चिपळूण (संतोष पिलके) : भारतीय जनता पार्टी चिपळूण शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी रुही खेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबाबत चिपळूण शहर मंडळाचे शहराध्यक्ष मकरंद (आशिष) चंद्रकांत खातू यांनी १४ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्राद्वारे त्यांना कळविले आहे. चिपळूण शहरातील महिला मोर्चाची संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पक्षाची ध्येयधोरणे तसेच केंद्र व प्रदेश कार्यालयाकडून येणाऱ्या कार्यक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करून सर्वांना सोबत घेऊन संघटनात्मक कामकाज अधिक प्रभावीपणे कराल, असा विश्वास नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आला आहे. या नियुक्तीबद्दल दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांतज यादव आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे यांना नियुक्तीपत्राची प्रत पाठविण्यात आली आहे. रुही खेडेकर यांच्या नियुक्तीमुळे चिपळूण शहरातील महिला मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.