loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग रत्नागिरीबरोबरच आता रायगडही आघाडीवर, हापूस आंबा पेट्या रवाना होण्यास सुरुवात

अलिबाग (महेंद्र म्हात्रे) - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदार आता हापूस आंबा पेट्या मार्केमध्ये किरकोळ प्रमाणात पाठवू लागले आहेत. आता रायगड जिल्हाही मागे नाही. अलिबाग तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार डॉ. संदेश पाटील यांनी दोन डझनच्या ९ पेट्या वाशी मार्केट येथील आंबा मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठविल्या. रायगड जिल्हाही आता आघाडीवर असल्याचे दिसून येते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg