मालवण (प्रतिनिधी) - दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घराला तोरण बांधण्यापूर्वी गड- किल्ल्याला तोरण बांधून ऐतिहासिक वारशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रम किल्ले भगवंतगड येथे उत्साहात राबविण्यात आला. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या उपक्रमातून ‘आधी तोरण गडाला, मग घराला’ हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
दसरा हा विजय, शौर्य आणि मांगल्याचा सण म्हणून साजरा केला जातो. याच सणाचे औचित्य साधत भगवंतगडावर तोरण बांधून शिवकालीन परंपरेला उजाळा देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणाऱ्या गड-किल्ल्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, तसेच या ऐतिहासिक ठेव्याच्या संवर्धनाविषयी समाजात जागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक असून, त्यांचे जतन करणे ही प्रत्येक शिवप्रेमीची जबाबदारी आहे. सण-उत्सवांच्या माध्यमातून ऐतिहासिक वारशाशी नाते अधिक दृढ करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. पारंपरिक सणाला दुर्गसंवर्धनाची जोड देणाऱ्या या संकल्पनेचे शिवप्रेमींकडून कौतुक होत आहे. या उपक्रमात आकाश मेस्त्री, स्वप्नील शिर्सेकर, हर्षद मडवळ, प्रथमेश चव्हाण, प्रकाश अपराज, राजन पालकर, सोहम घाडीगावकर, वरद जोशी यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सहभाग घेतला.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.