loader
Breaking News
Breaking News
Foto

कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयीन कर्मचारी संपावर

कल्याण (शंकर जाधव) - सुधारित वेतन श्रेणीकरता कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयीन कर्मचार्‍यांनी १७ तारखेपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपमुळे न्यायालयातील सर्व प्रकारचे न्यायालयीन कामकाज बंद राहिल्याचे दिसले. संपाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन कर्मचारी न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर थांबले. कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने न्यायालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश केला नाही. त्यामुळे न्यायालयीन कामकाज पूर्णतः ठप्प राहणार आहे. तसेच संपाबाबत कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटनेला कळविण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg