loader
Breaking News
Breaking News
Foto

चिखली येथे दि.२ ऑक्टोबर रोजी परमार्थिक सेवा प्रतिष्ठान शाखा गुहागर आयोजित त्रिविधा सोहळा

वरवेली (गणेश किर्वे) - परमार्थिक सेवा प्रतिष्ठान शाखा गुहागर आयोजित त्रिविधा सोहळा शुक्रवार दि.२ ऑक्टोबर रोजी गुहागर तालुक्यातील चिखली येथील ह.भ.प. प्रकाश महाराज सोलकर यांच्या निवासस्थानी होणार आहे. त्रिविधा सोहळ्यामध्ये १) वर्धापन दिन, २) इंद्रायणी पूजन, ३) माऊली ज्ञानेश्श्वरी जयंती सोहळा असे कार्यक्रम पार पडणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुपारी ३ वा.- ग्रंथ पूजन व पारायण, सायं. ४ वा. - प्रवचन, सायं. ५ वा. - हरिपाठ, सायं ६ वा. - कीर्तन, रात्री ८ वा. मान्यवरांचा सन्मान, रात्री ९ वा. - महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन ह.भ.प.प्रकाश महाराज सोलकर यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg