loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत श्री गजानन महाराज मंदिरातर्फे महिला कीर्तन सप्ताहाचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरीतील नाचणे येथील श्री गजानन महाराज मंदिरातर्फे महिला कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर ते गुरुवार दि. ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत दररोज सायंकाळी ४ वाजता श्री गजानन महाराज मंदिरात ही कीर्तनं होणार आहेत. शुक्रवार दि. ३० ऑक्टो. रोजी मानसी जोशी : आदिशक्तीची भक्ती, शनिवार दि. ३१ ऑक्टो. रोजी सुखदा मुळ्ये - घाणेकर : नेत्रकमल, रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी प्रज्ञा देशपांडे : हनुमान सेवा, सोमवार दि. २ नोव्हेंबर रोजी वरदा लिंबेकर - चाकुरकर : रुक्मिणी स्वयंवर, मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी वेदश्री ओक - चंडिका अवतार, बुधवार दि. ४ नोव्हेंबर रोजी श्रध्दा भाटे - भीष्म प्रतिज्ञा, गुरुवार दि. ५ नोव्हेंबर अवनी गद्रे - हळदीकुंकू अशी सात कीर्तने होणार आहेत. या सर्व कीर्तनांना प्रसाद वैद्य तबला तर चैतन्य पटवर्धन संवादिनी साथ करणार आहेत. तरी या सर्व कीर्तनांचा आवर्जुन लाभ घेण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष म. वा. देसाई यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg