मुंबई : (प्रतिनिधी) - माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ नेते अनंत गीते यांची पार्ले येथील निवासस्थानी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी व प्रादेशिक नेत्यांसह सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध सामाजिक, संघटनात्मक तसेच मराठा समाजाशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष लोकनेते गजाननराव साळुंखे, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, राज्य उपाध्यक्ष गुरुदेव दत्तात्रय झेंडे, मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा सौ. आरती बबनराव दळवी तसेच खार येथील शिवसेना उपशाखाप्रमुख विचारे उपस्थित होते.
अनंत गीते यांच्याशी झालेल्या या भेटीत मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबरोबरच सामाजिक एकजूट, युवकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण, शिक्षण, रोजगार आणि संघटनात्मक पातळीवर भविष्यातील उपक्रम याबाबत विचारविनिमय करण्यात आला. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सकारात्मक आणि रचनात्मक पद्धतीने काम करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, भेटीनंतर संघटनेचे पदाधिकारी व सहकार्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देत पर्यटनाचा आनंद घेतला. निसर्गरम्य वातावरणात सहकार्यांसोबत काही आनंदाचे क्षण घालवत संघटनात्मक बांधिलकीसोबतच परस्परांतील स्नेह आणि आपुलकी अधिक दृढ करण्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.