वेळणेश्वर (उमेश शिंदे) - चिपळूण-गुहागर या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे आणि वाहनचालकांचे मोठे हाल होत होते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन आम्ही गुहागर युवासेना पदाधिकारी पालकमंत्री उदय सामंत यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. युवासेनेच्या निवेदनाची अत्यंत संवेदनशीलतेने आणि तत्परतेने दखल घेत ना. उदय सामंत यांनी संबंधित प्रशासकीय यंत्रणेला तातडीने आदेश दिले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.
सर्वसामान्यांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक करणार्या या कार्यतत्पर नेतृत्वाचे आम्ही चिपळूण व गुहागरवासीयांच्या वतीने मनापासून आभार मानतो! निवेदन देतेवेळी गुहागर सभापती प्रणव पोळेकर, गुहागर तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, शहरप्रमुख निलेश मोरे, चिपळूण तालुकाप्रमुख रुपेश घाग, गुहागर विधानसभा संपर्कप्रमुख सागर गुजर, अमरदीप परचुरे, विक्रांत चव्हाण, प्रणय घाग, चिपळूण तालुका संघटक ऋषिकेश साळवी, कुणाल देसाई, मंगेश मते, अमोल गोयथळे व युवावर्ग उपस्थित होते.



































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)


























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.