दापोली, (चंद्रशेखर जोशी) : दापोली तालुक्यातील हर्णे बंदर येथील जयदास चौगले व मज्जिद महालदार यांनी कोळ्यांच्या जाळ्यात सापडून आलेले शेवंड मासे विकत घेऊन पुन्हा ते समुद्रात सोडले. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे शेवंड हा मासा सध्या दुर्मिळ होत चालला आहे. यामुळे या माशाला मोठी किंमत असते. या माशांची परदेशात देखील मोठ्या प्रमाणात निर्यात होते. हा मासा दुर्मिळ होत चालल्याने याची किंमत देखील वाढली आहे. दीड हजार ते दोन हजार रुपये किलो एवढ्या महाग रकमेला हा मासा विकला जातो.
दापोली तालुक्यातील हर्णे येथे मत्स्य व्यवसाय असलम अकबानी हे गेली कित्येक वर्ष त्यांच्या सेंटरवर येणारे कोळी बांधवांकडून येणारे शेवंड मासे हे विक्री न करता ते पुन्हा समुद्रात सोडतात. त्यांना होणाऱ्या पैशाची अपेक्षा न करता ते कित्येक वर्ष हे काम करत आलेले आहेत. यामुळे त्यांना आर्थिक नुकसान देखील सोसावे लागते. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जयदास चौगले व मज्जिद महालदार यांनी देखील बुधवारी त्यांच्या हरणे येथील शेवंड मासे विकत घेऊन ते पुन्हा समुद्रा सोडले. त्यांच्या या कृतीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.