loader
Breaking News
Breaking News
Foto

 कै.अद्वैत जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिवगंध प्रतिष्ठान लांजाच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिर

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शिवगंध प्रतिष्ठान, लांजा यांच्या वतीने कै. अद्वैत प्रकाश जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबीराचे रविवार, दिनांक २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७.३० ते दुपारी १.३० या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिर संकल्पसिद्धी सभागृह, पोलीस वसाहत, साटवली रोड, लांजा येथे पार पडणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, रक्तदानातून गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यास मोलाची मदत होते. या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी नावनोंदणीसाठी अविनाश (राजू) जाधव (८८०६६३५७७८), विशाल कांबळे (९०२८८४११४८) आणि सुमित गुरव (७८७५८७०२७६) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg