मंडणगड (प्रतिनिधी) : ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत देव्हारे ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील यांचा देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील हे महसुली कामकाजासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींकडेही लक्ष देतात. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली महसूल विभागामार्फत मिळणारी कागदपत्रे, विविध दाखले आणि शासकीय प्रक्रियेसंदर्भात ते नेहमी सहकार्य व मार्गदर्शन करतात. त्यांच्या या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी मदत होत असून, तसेच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या महसूल सेवा इत्यादी त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
यावेळी अभिजीत देवळेकर म्हणाले, “सेवा ही केवळ पदाची जबाबदारी नसून समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी सहकार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा व्यक्तींच्या कार्याचा गौरव केल्याने इतरांनाही समाजसेवेची प्रेरणा मिळते.” महसूल विभाग हा शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा राखून नागरिकांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन देणाऱ्या अमोल पाटील यांच्या कार्याचा गौरव करणे, हा ‘सेवा संकल्प’ अभियानाचा उद्देश असल्याचे देवळेकर यांनी नमूद केले.
या वेळी देव्हारे पंचक्रोशी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य विष्णू बडे, प्राध्यापक कुंडलिक यादव, प्रशांत उगले, दत्तात्रय कदम, वैभव पाध्ये, योगेश कुमार केसरे तसेच विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या सन्मान सोहळ्यातून कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचा सकारात्मक संदेश देण्यात आला.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.