खेड (प्रतिनिधी) : शिवसेना युवासेनेच्या खाडीपट्टा विभाग समन्वयकपदी मुआझ मो. हुसेन हमदुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जामगे येथे आयोजित संघटनात्मक नियुक्ती सोहळ्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांच्या शुभहस्ते ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी रामदासभाई कदम यांनी नवनियुक्त पदाधिकारी मुआझ हमदुले यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना संघटनेची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे, युवकांना संघटित करणे, समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणे आणि शिवसेना-युवासेनेचे संघटन अधिक बळकट करणे याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारी आणि जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी संघटना आहे. नव्या जबाबदाऱ्या स्वीकारताना जनतेचा विश्वास संपादन करणे आणि युवकांच्या प्रश्नांना न्याय देणे हीच खरी जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
मुआझ हमदुले यांच्या नियुक्तीमुळे खाडीपट्टा विभागात युवासेनेचे संघटन अधिक मजबूत होईल आणि युवकांना सामाजिक कार्याची नवी प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.