दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील जंगली हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त झाला पाहिजे. हत्ती बाधित क्षेत्रात ञिस्तरीय समिती कडून खोटे पंचनामे त्यात झालेली छेडछाड हत्ती उपाययोजना नावाखाली कोटी रुपये लुट होत असल्याची शक्यता शेतकर्यांनी वर्तविली असून माहिती अधिकार खाली माहिती देण्यास नकार देणार्या तसेच हत्ती नुकसान भरपाईबाबत खोटे पंचनामे करून छेडछाड प्रकरणाची चौकशीला जबाबदार असलेल्या वन अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी झाली पाहिजे. संबंधित अधिकारी यांना सेवेतून बडतर्फे करा, अशा विविध प्रकारच्या मागण्यांसाठी हेवाळे बांबर्डे गावातील शेतकरी यांनी दोडामार्ग वन विभाग कार्यालय येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. विरोधी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
दोडामार्ग वन विभाग कार्यालय बांबर्डे हेवाळे गावातील शेतकरी दौलतराव राणे, मदन राणे, सिध्देश राणे आदींसह इतरांनी उपोषण सुरू केले आहे. याला शिवसेना ठाकरे पक्षाचे संजय गवस, विनिता घाडी, जेनिफर लोबो, राणे, ओंकार कासार, तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बाबू गवस, बाळा धाऊसकर, शेतकरी फळ बागायतदार संघटना अध्यक्ष संजय देसाई, नगरसेवक चंदन गावकर, सेवा संघटना अध्यक्ष प्रविण गवस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदीप चांदेलकर, सुदेश तुळसकर, भिमराव राणे, विलास सावळ इतरांनी पांठीबा दिला आहे. याबाबत दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी संभाजी पाटील यांच्यासमवेत देखील उपोषणकर्त्यांनी चर्चा केली


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.