रत्नागिरी,दि.२८ सप्टेंबर (संतोष कांबळे): भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही फलदायी भागीदारी भविष्यात दोन्ही देशांच्या आर्थिक विकासाला, गुंतवणुकीला आणि नवकल्पनांना अधिक चालना देईल, अशी अपेक्षा कोकणचे सुपुत्र,भारताचे माजी केंद्रीय मंत्री,ऋषिहुड विद्यापीठाचे कुलगुरू प्रख्यात अर्थतज्ज्ञ सुरेश प्रभू यांनी ऑस्ट्रेलियात बोलताना केली. माजी मंत्री व जी २० व जी ७ च्या वेळी भारताचे शेर्पा म्हणून ऐतिहासिक कामगिरी बजावलेले अर्थतज्ज्ञ सुरेश प्रभू सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात माजी खासदार सुरेश प्रभू यांना ऑस्ट्रेलियातील निधी व्यवस्थापक, मंत्री, गुंतवणूकदार आणि सुपरॲन्युएशन फंड व्यवस्थापकांच्या एका उत्साही आणि विचारविनिमयपूर्ण सभेला संबोधित करण्याची संधी मिळाली. यावेळी बोलताना सुरेश प्रभू यांनी भारत ऑस्ट्रेलिया भागीदारी दोन्ही देशांना कशी प्रगतीपथावर नेईल यांचे संकल्पचित्र ऑस्ट्रेलियातील उद्योगपतींसमोर रेखाटले. या दौऱ्यात सुरेश प्रभू यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत काही मान्यवर धोरणकर्त्यांची भेट घेतली. याचाही विशेष आनंद झाला.
यावेळी बोलताना सुरेश प्रभू यांनी भारत ऑस्ट्रेलिया भागीदारी दोन्ही देशांना कशी प्रगतीपथावर नेईल यांचे संकल्पचित्र ऑस्ट्रेलियातील उद्योगपतींसमोर रेखाटले. या दौऱ्यात सुरेश प्रभू यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत काही मान्यवर धोरणकर्त्यांची भेट घेतली. याचाही विशेष आनंद झाला.सुरेश प्रभू यांनी बोलताना सांगितले की, ऑस्ट्रेलियातील फंड्सची एकूण गुंतवणूक क्षमता ३ ट्रिलियन अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक असून, भारताच्या विकासाच्या प्रवासात या निधीच्या गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी उपलब्ध आहेत. यामुळे दोन्ही देशांना परस्पर लाभ मिळू शकतो.भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ही फलदायी भागीदारी भविष्यात दोन्ही देशांच्या आर्थिक विकासाला, गुंतवणुकीला आणि नवकल्पनांना अधिक चालना देईल, अशी अपेक्षा आहे.भारत–ऑस्ट्रेलिया आर्थिक आणि गुंतवणूक भागीदारी असा आहे. विशेषतः ऑस्ट्रेलियातील (निवृत्तीवेतन/पेन्शन फंड) भारताच्या पायाभूत सुविधा, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि इतर दीर्घकालीन क्षेत्रांत गुंतवणूक करू शकतात, ही माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्या दौऱ्याची महत्त्वाची बाजू ठरली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.