देवरुख( सुरेश सप्रे) दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासन विभागातील तीन तालुके ताब्यात असलेल्या एक अधिकारी अंमल बजावणीच्या नावाखाली तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेल्या मोहीमेला हरताळ फासत वरकमाई करण्यात मग्न असल्याने व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून याची तालुक्यात दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू झाल्याने एक खळबळ उडाली आहे
महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अवघ्या काही दिवसांत ज्या धडाकेबाज कारवाया केल्या, त्यामुळे राज्यभरातून त्यांचे कौतुक होत असताना रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यात त्या मोहिमेच्या माध्यमातून राजरोस आडमार्गी कमाईचा नवा क्रांतीकारी फंडा सुरू झाला असल्याची चर्चा असून कालच देवरुख शहरातील मच्छीविक्री बाजारात मच्छीविक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांची तपासणीची नावाखाली अडवणूक करत प्रत्येकी पन्नास हजाराची मागणी केलेवर हबकलेला त्या मच्छीवालेंची बोबडी वळली असतानाच तेथे काही मनसैनिक व व्यापारी आलेवर त्याला व त्याच्या बगलबच्चेना धारेवर धरताच त्यानी उलटाच पवित्रा घेत तेथून पायाला खोट लावून पलायन केलेची चर्चा व्यापारी वर्गासह शहरात सुरू आहे. त्याआधी ही ग्रामीण भागातील व्यवसायाकडे अशीच एक उकळणूक केलेची चर्चा आहे.
नियमांचे पालन, पारदर्शकता, भेसळखोर, आणि नियम मोडणाऱ्यांवर कारवाई व्हावी. हाच उद्देशाने तुकाराम मुंडे यांनी जनतेच्या मनात विश्वास निर्माण केलेला असताना अशा अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील व्यावसायिकांना स्थैर्य देणे ही काळाची गरज असताना एक ज्ञानी अधिकाऱी मात्र काही व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून आडमार्गी क्रांती करून या मोहिमेच्या माध्यमातून आपली आडकमाई करण्यात मग्न असलेल्या त्या अधिकारी विरोधात त्रस्त झालेल्या तालुक्यातील व्यापारी संघटना एकत्रितपणे आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवीणार असलेची माहिती मिळात आहे.

























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)
















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.