रत्नागिरी (जमीर खलफे) - बसणी गावामध्ये आज प्रामाणिकपणा आणि कर्तव्याचे एक अत्यंत प्रेरणादायी आणि विलोभनीय उदाहरण पाहायला मिळाले, ज्याने संपूर्ण परिसरातून या दोन्ही व्यक्तींच्या सच्चेपणाचे कौतुक होत आहे. गावातील एका रस्त्यावर एका महिलेची पैशांनी आणि मौल्यवान वस्तूंनी भरलेली एक बॅग पडलेली होती. ही बॅग बसणी गावातीलच एक प्रामाणिक रिक्षाचालक सुमित राणे (भाऊ) यांना फिरत असताना सापडली. आजकालच्या धावपळीच्या आणि स्वार्थाच्या दुनियेत कोणाचीही हरवलेली महागडी वस्तू किंवा पैसे सापडल्यास अनेकदा मोहात पडण्याची शक्यता असते. परंतु, सुमित राणे यांनी या सर्व प्रलोभनांपासून दूर राहत आपल्या प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. त्यांनी ती बॅग स्वतःकडे न ठेवता अत्यंत जबाबदारीने गावातील आदर्श अंगणवाडी सेविका ममता गावडे यांच्या सुपूर्द केली.
अंगणवाडी सेविकेनेही आपल्या पदाची आणि गावाची असलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली. ममता गावडे यांनी तातडीने आजूबाजूला व संबंधित भागात चौकशी करून व शोध घेऊन ती हरवलेली बॅग त्या दुर्दैवी महिलेचा शोध लावून तिच्यापर्यंत सुरक्षितपणे पोहोचवली. जेव्हा त्या महिलेला आपली हरवलेली बॅग सर्वसामान्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांमुळे सुखरूप परत मिळाली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान खरोखरच शब्दांत सांगण्यासारखा नव्हता. तिने या दोन्ही सद्भग्रस्थांचे मनापासून आभार मानले.
एका रिक्षाचालकाचा अफाट प्रामाणिकपणा आणि एका अंगणवाडी सेविकेची उच्च कोटिकोटीची कर्तव्यनिष्ठा यामुळे संपूर्ण बसणी गावाच्या वतीने या दोघांनाही कडक सॅल्यूट देण्यात येत आहे. अशा सुजाण, प्रामाणिक आणि संवेदनशील नागरिकांमुळेच आपल्या गावाचे नाव संपूर्ण परिसरात अभिमानाने उंचावते. अशा प्रामाणिक माणसांमुळेच आजही समाजात माणुसकी आणि विश्वासाचा धागा टिकून आहे, ज्याचा संपूर्ण गावाला सार्थ अभिमान वाटत आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.