रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील मौजे तुरंबव (सावर्डे पोलीस ठाणे हद्द) येथील प्रसिद्ध श्री शारदादेवीच्या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत तात्पुरती एकेरी वाहतूक व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जारी केले आहेत. तुरंबव येथील श्री शारदादेवीच्या दर्शनासाठी नवरात्रौत्सवात मोठ्या प्रमाणावर भाविक चारचाकी व दुचाकी वाहनांसह येत असतात. परिसरातील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होण्याची तसेच अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी वहाळ फाटा ते अबीटगाव या मार्गावर ही तात्पुरती वाहतूक नियंत्रण अधिसूचना लागू करण्यात आली आहे. कसा असेल एकेरी वाहतूक मार्ग? जाण्यासाठी मार्ग: अबीटगाव फाटा ➔ तुरंबव रामवाडी ➔ तुरंबव ग्रामपंचायत * परतीचा मार्ग (येण्यासाठी): तुरंबव ग्रामपंचायत ➔ निवळी हायस्कूल ➔ तुरंबव फाटा
कालावधी व नियम: सदर अधिसूचना रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजेपासून ते मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२:०० वाजेपर्यंत लागू राहील.अत्यावश्यक सेवांना सूट: पोलीस वाहने, रुग्णवाहिका (Ambulance), अग्निशामक दल (Fire Brigade) आणि शासकीय व मंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त पोलिसांनी परवानगी दिलेली वाहने यांना या नियमातून सूट देण्यात आली आहे. याशिवाय, आपत्कालीन व निकडीच्या प्रसंगी घटनास्थळी तैनात असलेले पोलीस अधिकारी योग्य तो निर्णय घेऊ शकतील. नागरिक, वाहन चालक किंवा मालकांना या वाहतूक बदलाबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे नोंदवावेत; नोंदवण्यात आलेल्या आक्षेपांवर योग्य विचार केला जाईल, असे आवाहन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.