रत्नागिरी, (वार्ताहर) : रत्नागिरी शहरातील बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरेे बदलून शहरातील महापुरुषांचे पुतळे आणि गर्दीच्या ठिकाणी नवीन सीसीटीव्ही कॅमेरेे बसविण्याच्या मागणीसाठी भीम युवा पँथर संघटनेच्या पदाधिकार्यांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील महापुरुषांचे पुतळे, गर्दीची ठिकाणे तसेच महत्त्वाच्या परिसरात येत्या एक महिन्याच्या आत नवीन सीसीटीव्ही कॅमेरेे बसविण्यात येणार असल्याचे आश्वासन नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांनी दिले.
यासाठी आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांची सुरक्षा अधिक प्रभावीपणे जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी संघटनेच्या पदाधिकार्यांना दिली. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील परिसरात विविध विकासकामे करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. संघटनेच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून संबंधित सर्व विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील हायमास्ट दिवा तातडीने सुरू करून सहकार्य केल्याबद्दल भीम युवा पँथरच्या पदाधिकार्यांनी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांचे आभार मानले. यावेळी भीम युवा पँथर संघटनेचे अध्यक्ष प्रितम आयरे, सचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष शरद सावंत, उपाध्यक्ष तुषार पवार, मंगेश जाधव, सदस्य सचिन कांबळे आणि रोहित पवार उपस्थित होते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.