वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे बौद्धजन सहकारी संघ (रजि.), तालुका गुहागरचे विद्यमान अध्यक्ष, जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती, जिल्हा रत्नागिरीचे सदस्य सुरेश भिकाजी सावंत यांची रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. दिनांक ३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथे ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीमुळे गुहागर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती. संचालक मंडळाची स्थापना झाल्यापासूनच सभापतीपदासाठी सुरेशदादा सावंत यांच्या नावाला डॉ. चोरगे यांनी पसंती दर्शविली होती. त्यानुसार सुरेशदादा सावंत यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनीही विशेष पुढाकार घेतल्याचे समजते. ज्येष्ठ संचालक अरविंद गोविंद आंब्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून साहेबराव पाटील यांनी काम पाहिले.
गुहागर तालुक्यातील सहकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या सुरेशदादा सावंत यांच्यावर आता दुसऱ्यांदा जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा बाजार समितीच्या कामकाजाला नक्कीच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सावंत यांच्या सभापतीपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे. त्यांची निवड झाल्यानंतर बौद्धजन सहकारी संघ (रजि.), तालुका गुहागर यांच्या वतीने शृंगारतळी येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचा विशेष गौरव केला. व त्यांना शुभेच्छा दिल्या.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.