गुहागर (प्रतिनिधी) - चिपळूणमधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाची मजुरी मागणे एका मजुराला भलतेच महागात पडले आहे. मजुरीचे पैसे मागितल्याचा राग मनात धरून, एका मालकाने ५५ वर्षीय मजुराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथे घडली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार बापू धोंडू तावडे (वय ५५ वर्षे) आणि विरोधक साहिल दिलीप साबळे हे दोघेही चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे, गोपाळवाडी येथे एकाच वाडीत शेजारी-शेजारी राहतात. बापू तावडे यांनी साहिल साबळे याच्याकडे सहा दिवस मजुरीचे काम केले होते.
५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास, बापू तावडे हे आपल्या हक्काचे मजुरीचे पैसे मागण्यासाठी साहिल साबळे याच्याकडे गेले होते. मात्र, पैसे देण्याऐवजी साहिल साबळे याचा थरकाप उडाला आणि त्याला प्रचंड राग आला. याच रागाच्या भरात त्याने बापू तावडे यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, त्याने ५५ वर्षीय वृद्ध मजुराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तू माझे काय वाकडे करतोस, ते मी बघतो, अशी थेट मारण्याची धमकीही दिली.
या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी विरोधक साहिल दिलीप साबळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये अदखलपात्र (एनसी) गुन्हा क्रमांक ८०९/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आणि पेट्रोलिंगची जबाबदारी पोलीस हवादार ठोंबरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.