देवगड (प्रतिनिधी) - पंचायत समिती देवगड येथे गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकास्तरीय पेन्शन अदालत सभा संपन्न झाली. जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरून सेवानिवृत्त झालेल्या देवगड तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनविषयक प्रलंबित प्रकरणांचा तसेच त्याअनुषंगाने मिळणाऱ्या विविध लाभांचा आढावा घेण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन व त्यासंबंधित लाभ मिळताना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे, प्रलंबित प्रकरणांची सद्यस्थिती जाणून घेणे आणि संबंधित प्रकरणे निकाली काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही करणे, हा या पेन्शन अदालत सभेचा प्रमुख उद्देश होता.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनविषयक समस्या मार्गी लावून त्यांना नियमानुसार देय असलेले लाभ मिळावेत, यासाठी अशा प्रकारच्या पेन्शन अदालत सभांना महत्त्व आहे. या सभेच्या माध्यमातून संबंधित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. तसेच मागील प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात पेन्शन विभागाकडुन योग्य प्रकारे कार्यवाही केली असल्याने निवृत्तीवेतन धारकांना देय लाभ मिळाला असल्याने सर्वानी प्रशासनाचे अभिनंदन केले.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.