गुहागर - गुहागर तालुक्यातील ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन पांडुरंग आंबेकर यांच्या सामाजिक, शिक्षणिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना रत्नागिरी जिल्ह्यास्तरीय "आदर्श विद्यारत्न पुरस्कार २०२६" देऊन गौरविण्यात आले. सदर पुरस्कारात शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून सरपंच जनार्दन आंबेकर यांना सन्मानित करण्यात आले.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन आणि पर्यटन व्यवसायिक महासंघ कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खेड भरणे नाका येथील गणेश मंगल कार्यालय येथे रविवार दि. ४ ऑक्टोबर २०३६ रोजी आयोजित कार्यक्रमात प्राचार्य गणेश कुलकर्णी यांच्या हस्ते व राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशिद, लोकनेते वैभव खेडेकर व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी उमराठ ग्रामपंचायतीचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम व साईस दवंडे हे सुद्धा उपस्थित होते.
उच्च शिक्षित, समंजस, अभ्यासू, पर्यावरण प्रेमी व्यक्तीमत्व असलेले जनार्दन आंबेकर हे नोकरी करताना देशातील नामांकित ऑईल कंपनी, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये सेक्शन ऑफिसर पदावर कार्यरत होते. नियतकाळीन सेवानिवृत्ती नंतर ते आपल्या गुहागर तालुक्यातील उमराठ या मुळगावी वास्तव्याला आले. त्यांना लहानपणा पासूनच कोकणातील लाल मातीची ओढ आणि समाजकार्याचा प्रचंड आवड होती. सन २०२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण उमराठ गावाने बिनविरोध त्यांची सरपंच म्हणून निवड केली.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.