मंडणगड (प्रतिनिधी) - तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श मराठी शाळा पाले नं. १ येथे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरी यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या उपक्रमाचे आयोजन भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी केले. या अभियानाच्या माध्यमातून शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व हरित ठेवण्याचा संदेश देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सहभागातून शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच विविध झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
यावेळी अभिजीत देवळेकर म्हणाले, “वृक्षारोपण ही केवळ झाडे लावण्याची कृती नसून पुढील पिढीसाठी हिरवे आणि निरोगी भविष्य घडविण्याची जबाबदारी आहे. स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे. स्वच्छ शाळा, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ गावासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश आपल्या घरापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवावा.”
या कार्यक्रमास भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर, भाजपा मंडणगड तालुका उपाध्यक्ष विजय दुर्गवले, सामाजिक कार्यकर्त्या सानिका दुर्गवले, उपशिक्षक सुनील जाधव, पदवीधर शिक्षक सौरभ काटोले, अंगणवाडी सेविका अपर्णा खांबे, अंगणवाडी मदतनीस दीपिका मोहिते, तसेच करीना दुर्गवले, एकता दुर्गवले आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.