देवरुख : देवरुख नगरपंचायतीच्या शहर स्वच्छता व कचरा संकलन व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने दोन नवीन डिझेल घंटागाड्या नगरपंचायतीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. अशोक लेलँड कंपनीच्या या नवीन घंटागाड्यांचे लोकार्पण नगरपंचायतीच्या आवारात नगराध्यक्षा मृणाल अभिजीत शेट्ये, मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष व सहकारी नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या नवीन वाहनांमुळे शहरातील घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्याची प्रक्रिया अधिक नियमित, जलद व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. नागरिकांना वेळेवर कचरा संकलनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा होऊन देवरुख शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.देवरुख नगरपंचायतीच्या कचरा संकलन व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी लवकरच एका नवीन इलेक्ट्रिक घंटागाडीची भर पडणार आहे. इलेक्ट्रिक वाहनाच्या समावेशामुळे कचरा संकलन व्यवस्थेला आधुनिक व पर्यावरणपूरक दिशा मिळणार असून, शहरातील नागरी सुविधांचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने नगरपंचायतीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
यावेळी नगराध्यक्षा मृणाल अभिजीत शेट्ये यांनी शहरातील स्वच्छता, नियमित कचरा संकलन आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे हे नगरपंचायतीचे प्राधान्य असल्याचे सांगितले. देवरुख शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी नगरपंचायत सातत्याने प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.





.jpg)



















4.jpg)





























































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)




















































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.