वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर खालचापाट येथील श्री वराती देवी मंदिर येथे श्री वराती देवीचा शारदीय नवरात्री उत्सव रविवार दि.११ ऑक्टोबर ते गुरुवार दि. १५ ऑक्टोबर या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. नित्य कार्यक्रम सकाळी ७ वा. श्रींची षोडशोपचारे पूजा, सायं. ७.१५ वा.देवीची महाआरती होणार आहे. रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं. ८.वा.उदमेवाडी ग्रामस्थ मंडळ, कोतळूक यांचे पारंपारिक जाखडी नृत्य, रात्रौ १० वा. स्वयंप्रकाश गोयथळे भजन मंडळ, गुहागर खालचापाट यांचे सुस्वर भजन, सोमवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.वा.कुंकूमार्जन, सकाळी ११ वा. कुमारीका पूजन, रात्रौ ८ वा. श्री माऊली वरदानदेवी नृत्य कलापथक, रानवी यांचे जाखडी नृत्य, रात्रौ १० वा. श्री जांभळादेवी प्रा. भजन मंडळ, गुहागर-बाग यांचे सुस्वर भजन, मंगळवार दिनांक १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. सप्तशती पाठ वाचन, सायं. ४.वा. श्री कलावती आई महिला भजन मंडळ गुहागर यांचे सुस्वर भजन, रात्रौ ८ वा. श्री माऊली महिला भजन मंडळ जानवळे बुवा सौ. जान्हवी विखारे यांचे सुस्वर भजन, रात्रौ १० वा. श्री दत्त प्रा. भजन मंडळ-गुहागर वरचापाट यांचे सुस्वर भजन.
बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. सप्तशती हवन आणि पूर्णाहूती, सायं. ५ वा. स्वरसाधना महिला भजन मंडळ, गुहागर, खालचापाट बुवा सौ. आदिती धनावडे, रात्री ८ वा. कांचनस्वामी नृत्य कलापथक, असगोली हुंबरवाडी यांचे जाखडीनृत्य, रात्रौ १० वा. श्री दत्त प्रासादिक देवकर भजन मंडळ, आरे यांचे सुस्वर भजन, गुरुवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वा. श्रींची महापूजा आणि आवर्तने, रात्रौ ८ वा.श्री वराती देवीचा महाप्रसाद, रात्रौ १० वा. श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ, पालशेत यांचे सुस्वर भजन, रात्रौ ११ वा. श्री गंगामाता प्रा. बालमित्र मंडळ, कोंडकारूळ यांचे सुस्वर भजन होणार आहे. तरी भाविकांनी श्री वराती देवीच्या नवरात्र उत्सवामध्ये सहभागी होऊन देवीच्या दर्शनाचा आणि महाआरतीचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती खोत नितीन मधुकर गोयथळे, खोत अजित शांताराम मोरे यांनी केली आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.