loader
Breaking News
Breaking News
Foto

प. पू. सद्गुरु राऊळ महाराजांचा येत्या रविवारी रोजी १२१ वा जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) - श्री. प.पू. सद्गुरु राऊळ महाराज यांचा १२१ वा जन्मोत्सव सोहळा पिंगुळी येथील महाजनांच्या समाधी मंदिरात रविवारी दि. २५ / ११/२०२६ (कोजागिरी पौर्णिमा) रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त भाविक भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून सद्गुरूंच्या आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विठोबा विनायक (अण्णा) राऊळ कार्याध्यक्ष सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी आणि समस्त विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg