चिपळूण (संतोष पिलके) : सह्याद्रीच्या निसर्गरम्य डोंगररांगांमध्ये पार पडलेल्या 'सह्याद्री हिल मॅरेथॉन २०२६' स्पर्धेत चिपळूणच्या धावपटूंनी आपल्या जिद्दीचा आणि क्रीडाकौशल्याचा ठसा उमटवला. या स्पर्धेत चिपळूण हाफ मॅरेथॉन ग्रुपच्या तब्बल २५ धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, विविध वयोगटांत चिपळूणच्या धावपटूंनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. वैष्णवी फाउंडेशन, डोंबिवली पुरस्कृत आणि माजी विद्यार्थी विचार मंच, शिपोशी, लांजा आयोजित स्पर्धेत शेकडो धावपटूंनी सहभाग घेतला होता. त्यांच्याशी स्पर्धा करत चिपळूणच्या धावपटूंनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद ठरले आहे.
२१ किलोमीटर विजेते : आर्य नाके – १८ वर्षांवरील खुल्या गटात तृतीय क्रमांक, प्रसाद आलेकर – ३६ ते ४४ वयोगटात तृतीय क्रमांक. तसेच १० किलोमीटर विजेते : मनस्वी गुढेकर – ३६ ते ४४ वयोगटात प्रथम क्रमांक, ओंकार सावंत देसाई – ३६ ते ४४ वयोगटात तृतीय क्रमांक, अनंत तानकर – ४६ ते ५५ वयोगटात प्रथम क्रमांक, सुबंधु बुरटे – ४६ ते ५५ वयोगटात द्वितीय क्रमांक, अहमद अली शेख – ४६ ते ५५ वयोगटात तृतीय क्रमांक, सुभाष केळकर – ५६ वर्षांवरील वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावून विजय प्राप्त केला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या चिपळूण हाफ मॅरेथॉन ग्रुपच्या सर्व २५ सदस्यांनी धावण्याच्या माध्यमातून आरोग्य, तंदुरुस्ती आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला. केवळ स्पर्धेत सहभागी होणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता, सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
विशेष म्हणजे, विविध वयोगटांतील धावपटूंनी मिळविलेल्या पदकांमुळे चिपळूणच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशामुळे ग्रुपमधील इतर धावपटूंनाही आगामी स्पर्धांसाठी नवी प्रेरणा मिळाली आहे. सातत्यपूर्ण सराव, जिद्द आणि मेहनतीला यशाची साथ मिळाली की प्रत्येक धाव विजयाकडे घेऊन जाते! चिपळूण हाफ मॅरेथॉन ग्रुपच्या सर्व सहभागी आणि यशस्वी धावपटूंचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी चिपळूण च्या धावपटुंनी स्पर्धेच्या दरम्यान चिपळूण मध्ये २७ डिसेंबर रोजी होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेची माहिती देऊन या स्पर्धेमध्ये मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.