सावर्डे, (प्रतिनिधी) - ‘चला शाळेत जाऊ या’ या अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी रत्नागिरी दौर्यादरम्यान चिपळूण येथील जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कोंडमळा नं.१ या शाळेला भेट दिली असता विद्यार्थांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सुरूवातीला प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नाना पाटेकर यांचे दु:खद निधन झाल्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या तसेच कला व क्रीडा नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी खुप अभ्यास करा.., खुप मेहनत करा.., खुप खेळा त्याचबरोबर आपले कलागुण जोपासा असे मार्गदर्शन केले. शालेय परिसराची पाहणी करताना शालेय परसबाग पाहून ना. दादासाहेब भुसे यांनी समाधान व्यक्त केले. शाळेतील विविध उपक्रमांची व योजनांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे शाळेच्या भौतिक सुविधांचा आढावा घेतला. परिपूर्ण भौतिक सुविधा, सुंदर शालेय परिसर, बोलक्या भिंती, उपक्रमशील, आनंददायी शाळा, क्रीडा नैपुण्य आणि स्पर्धा परीक्षेतील यशस्वीता, शाळेच्या यशस्वी वाटचालीत शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य या सर्व बाबींचे कौतुक केले. विद्यार्थ्यासोबत मुक्त संवाद साधत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पडताळणीही केली. विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास पाहून शिक्षकांचे कौतक केले.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.