रत्नागिरी - अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, गीतकार आणि निर्माता मिलींद रघुनाथ कांबळे यांच्या जागर या मराठी लघुपटाची अखिल भारतीय चित्रपट संघटना, शिवप्रहार राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव २०२६ अंतर्गत अधिकृत निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लघुपट स्पर्धेची घोषणा २ ऑगस्ट २०२६ रोजी झाली होती. या कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू, कोल्हापुरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थीत होते. या स्पर्धेकरीता सहा विषयांवर लघुपट बनवण्याकरीता दिले होते. लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफी, दिव्यांग, आरोग्यनाथ, सामान्य माणसापासून मुख्यमंत्री पदापर्यंत एकनाथ शिंदे यांनी कशी झेप घेतली, उठाव का कशासाठी., ई.विषयांवर १७० पेक्षा जास्त लघुचित्रपट पाठवले गेले. १७० पेक्षा जास्त आलेल्या विक्रमी प्रवेशिकातून ९४ लघुपट निवडले गेलेत. अंतिम निकाल जानेवारीमध्ये मुंबई येथे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितित होणार आहे.
जागर हा मराठी लघुपट एका कर्जमुक्त शेतकरी आणि त्याच्या कुटुंबाच्या थरारक सत्य घटनांवर आधारीत असल्याचे कथा, पटकथा, संवाद लेखक आणि निर्माता मिलींद रघुनाथ कांबळे यांनी सांगितलय. मिलींद कांबळे हे स्वतः रत्नागिरी वेतोशी येथील शेतकरी असून दुष्काळी परिस्थितीत आर्थिक विवंचना असताना आपल्या ऐश्वर्याभुमिका फिल्मस तर्फे जागर या महत्वाकांक्षी लघुपटाची निर्मिती केली आहे. मिलींद रघुनाथ कांबळे यांनी या आधी माझा एल्गार या यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. मात्र जागर या लघुपटात महत्वाची भूमिका आणि दिग्दर्शन सुप्रसिध्द अभिनेता दिग्दर्शक अमोल रेडीज यांनी केले आहे. तसेच अमोल रेडीज यांनीच कास्टींग डायरेक्टर म्हणूंन काम केले आहे. त्यांच्याबरोबर डॉक्टर भगवान नारकर, अनघा देवस्थळी, शामल जाधव, वंडर बोय मा.अर्णव जाधव, मुक्ता शेंबेकर, अमित जाधव, चेतन जाधव, अविनाश गराटे, महेंद्र मोहीते, कांबळे, विवलीकर, मंदार थेराडे, विश्वनाथ गावडे, मिलिंद दातार आणि ईतर गावकरी यांनी भुमिका केल्या आहेत.
कैमेरा, एडीटींग, डि आय रोहीत माचिवले यांनी केले आहे. त्यांना विशाल जाधव आणि दिनेश खेडेकर यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. जागर लघुपटाचे चित्रिकरण ४२ डिग्री तापमानात वेतोशी चिराखाण, वेतोशी गाव, करबुडे दिक्षाभूमी चौक आणी मूळ पाटण सातारा येथील अशोक साळूंखे यांच्या शिवार एग्रो टुरीझम वेतोशी या निसर्गरम्य कोकणस्थळी केलेलं आहे. मिलींद कांबळे आणि अमोल रेडीज, रोहीत माचिवले यांनी आमदार बच्चू कडू, शिवप्रहार राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सव संघटनेचे सर्व पदाधिकारी, टेक्निशियन टीम यांचे आभार मानले असून प्रहार राष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे कोल्हापुरचे अध्यक्ष संदीप मोहीते पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्यामुळे ऐश्वर्याभुमिका फिल्मसला जागर लघुपटाचे वेळेत अनुबंधीत केल्यामुळे त्यांचे विशेष आभार मानले आहेत.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.