loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीत बहुमजली इमारत कोसळून अनेक गाडले गेल्याची भीती

नवी दिल्ली - दिल्लीतील सीमापुरी परिसरात बहुमजली इमारत कोसळली. इमारतीच्या मालकाच्या कुटुंबियांसह ८ ते १० जण ढिगार्‍याखाली दबले असल्याचे वृत्त आहे. आतापर्यंत दोन मुलांसह ५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दुपारी ३.१० मिनीटांनी हा अपघात झाला. स्थानिक नागरिक आणि पोलिस तत्काल मदतीसाठी धावून आले. अनेक जण दुर्घटनेत गाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg