चराठे येथे ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या संयुक्त पुढाकारातून लोकसहभागाच्या माध्यमातून वनराई बंधारा बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिलेल्या सूचनेनुसार, गावपातळीवर राबविण्यात येणाऱ्या वनराई बंधारे व कच्चे बंधारे यांच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची ‘पालकमित्र’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार चराठे गावासाठी पालकमित्र म्हणून वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कामाची पाहणी केली व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
यावेळी चराठे गावच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, वनरक्षक सुशांत चोथे, अक्षय कुंभार तसेच इतर वनकर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या अशा वनराई बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजलपातळी वाढविण्यास, जमिनीतील ओलावा टिकविण्यास तसेच शेती व परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यास मदत होणार आहे. ‘लोकसहभागातून जलसंधारण, जलसंधारणातून समृद्ध गाव’ या संकल्पनेतून वनविभाग व ग्रामस्थांच्या समन्वयाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. चराठे गावातील हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.