मालवण (प्रतिनिधी) - वाढत्या इलेक्ट्रोनिक उपकरणांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्यातील धातू व रसायनांमुळे माती, पाणी तसेच हवेचे प्रदूषण होऊन मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आडवली मालडी ग्रामपंचायतीने ई-कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
ग्रा.पं.च्यावतीने नागरिकांना घरातील जुने मोबाईल, संगणक, मॉनिटर, की-बोर्ड, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वायर, चार्जर, बॅटरी तसेच अन्य ई-कचरा सामान्य कचऱ्यात न टाकता ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ई-कचऱ्यातील घातक धातू व रसायनांमुळे मातीची गुणवत्ता कमी होऊ शकते. तसेच विषारी पदार्थ पाण्यात मिसळल्यास पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण होण्याची शक्यता असते. ई-कचरा जाळल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावल्यास हानिकारक वायू वातावरणात मिसळून प्रदूषण वाढू शकते.
त्यामुळे शिसे, पारा, कॅडमियम यांसारख्या घातक घटकांपासून होणारे आरोग्यविषयक धोके टाळण्यासाठी ई-कचऱ्याचे स्वतंत्र संकलन व योग्य व्यवस्थापन आवश्यक असल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे. ई-कचरा हा ओला अथवा सुका कचऱ्यासोबत मिसळू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी आपला ई-कचरा कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात आणून जमा करावा, असे सांगण्यात आले आहे. 'आज जबाबदारीने ई-कचरा जमा करा' असा संदेश देत आडवली मालडी ग्रामपंचायतीने दिला आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.