डोंबिवली (शंकर जाधव) - दिवाळी सणात किल्ले बनविले हा छंद आजही जोपासला जातो. पुस्तकात किल्ल्याची माहिती मिळत, परंतु प्रतिक्षात किल्ल्यावर जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणारे किल्लेप्रेमी तसे कमीच असतात. मात्र किल्ल्याची प्रतिकृती बनविता जो किल्ला बनविणार त्याची माहिती त्या किल्ल्यावर जाऊन घेणे महत्वाचे असते. डोंबिवली पूर्वेकडील आजदेगावाजवळील ओम ग्रुप मित्र मंडळाने पुणे येथील ’सिंहगड’ किल्ल्यावर माहिती घेतली. पुस्तकातील इतिहासातील माहिती आणि प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन केलेले निरीक्षण याच्या आधारावर इमारतीच्या आवारात मंडळाच्या सदस्यांनी किल्याची प्रतिकृती बनविली आहे.
’कोंडाणा’किल्ला जिंकण्याकरता किल्ला चढण्याकरता मराठा मावळ्यांची मेहनत, उदयभान बरोबर तानाजी मालुसरे यांची लढाई आणि लढाईत उदयभानला मारून किल्ला जिंकल्यानंतर तनाजी मालुसरे यांना आपला जीव गमवावा लागला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ’गड आणि पण सिंह गेला’ असे म्हणाले अशी माहिती चलचित्र देखाव्याच्या माध्यमातून दाखविण्याचा मंडळाने प्रयत्न केला आहे. मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश शेटे व सदस्यांनी तब्बल पंधरा दिवस मेहनत घेत किल्ल्याची प्रतिकृती बनविली. इतिहासप्रेमी चिराग बडगुजर यांनी याविषयी थोडक्यात माहिती दिली.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.