loader
Breaking News
Breaking News
Foto

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडावर

महाड (संतोष घरटकर) - राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महाड दौर्‍यावर आले असून त्यांनी किल्ले रायगडला भेट दिली आहे. त्यांचे स्वागत मंत्री भरतशेठ गोगावले, युवासेनेचे नेते विकास गोगावले यांनी केले. गुरुवारी सकाळी किल्ले रायगडावर जावून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतीर्थाचे दर्शन घेतले. त्यापूर्वी त्यांनी पाचाड पुण्यभूमीतील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतले. पंकजा मुंढे आणि सिंद्धेश कदम यांची देखील यावेळी उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg