बांदा (प्रतिनिधी) - पावसाचा तुटवडा जाणवू लागल्याने संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीची चाहूल लागताच पाण्याचे महत्त्व ओळखून पाडलोस येथील ओम गणेश बालसभेने थेट बांधावर उतरत जलसंवर्धनाचा आदर्श घालून दिला. पाण्याची बचत, पावसाचे पाणी अडविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करत बालसभेच्या पुढाकारातून पालक, ग्रामस्थांनी पाडलोस देऊळवाडी येथे दोन मातीचे बंधारे घालण्यात आले.
ओम गणेश बालसभेच्या माध्यमातून पाडलोस गाव ग्रुप आणि रवळनाथ मित्र मंडळ यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ओम गणेश बालसभा अध्यक्ष सानिका गावडे, सचिव गौतमी केणी, कोषाध्यक्ष साईश नाईक, सहसचिव दिशा पाडलोसकर, अंगणवाडी मदतनीस शमिका शेटकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, ग्रामसंघ कोषाध्यक्ष मयुरी कुबल, सीआरपी नेहा नाईक, लिपिका शीतल गावडे, माजी सरपंच सुनेत्रा गावडे, माजी ग्रामपंचायत सदस्य नंदा गावडे, पाडलोस गाव ग्रुपचे अध्यक्ष लक्ष्मण माधव, पाडलोस सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, सामाजिक कार्यकर्ते अनंत गावडे, ग्रामस्थ सौरभ गावडे, प्रज्योत माधव, सर्वेश गावडे, प्रकाश नाईक, संगीता गावडे, आशा सेविका विजया गावडे आणि कृषी सहायक वैभव ननावरे उपस्थित होते. तसेच ओम गणेश बालसभेचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. मळेवाड प्रभाग व्यवस्थापक प्रचिती मडुरकर यांनीही शुभेच्छा दिल्या.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.