पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि झपाट्याने होणारे नागरीकरण लक्षात घेता भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच ठोस नियोजन करण्याची मागणी नगरसेवक राजेंद्र शर्मा यांनी केली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांमधील विहिरी, बोअरवेल आणि अन्य भूजल स्रोतांचे सर्वेक्षण करणे, पाण्याची गुणवत्ता तपासणे, भूजल पुनर्भरणाच्या उपाययोजना राबविणे तसेच आवश्यकतेनुसार नवीन सार्वजनिक बोअरवेल उभारणे, अशा मागण्यांचे निवेदन त्यांनी पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील आणि आयुक्त मंगेश चितळे यांना दिले आहे.
पनवेल परिसरात निवासी वसाहती आणि औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार वेगाने होत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढत असून उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. धरणांतील पाणीसाठा कमी होणे, मुख्य जलवाहिन्यांमध्ये बिघाड होणे किंवा अन्य कारणांमुळे पाणीपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी तात्पुरत्या उपायांऐवजी दीर्घकालीन आणि शास्त्रीय पद्धतीने जलसुरक्षेचे नियोजन करण्याची गरज निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक व खासगी विहिरी, बोअरवेल आणि कूपनलिकांची नोंदणी करून त्यांची सद्यस्थिती, पाणी उपलब्धता आणि उन्हाळ्यातील भूजलपातळी तपासावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वर्षभर पाणी उपलब्ध असलेले, उन्हाळ्यात आटणारे आणि सध्या वापरात नसलेले जलस्रोत स्वतंत्रपणे निश्चित करावेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या तज्ज्ञांच्या मदतीने भूजलाची उपलब्धता व पुनर्भरणाची क्षमता यांचे मूल्यांकन करावे, असेही निवेदनात म्हटले आहे. या सर्वेक्षणातून पाणीटंचाईग्रस्त भाग निश्चित करून उपाययोजनांना प्राधान्य देता येईल. नवीन सार्वजनिक बोअरवेल उभारण्यापूर्वी संबंधित ठिकाणची भूजल उपलब्धता, अपेक्षित पाणीउपसा आणि आसपासच्या विहिरींवरील संभाव्य परिणामांचा अभ्यास करावा. भूजल उपलब्धतेच्या दृष्टीने अयोग्य ठिकाणी बोअरवेल खोदण्याऐवजी अस्तित्वातील विहिरींचे पुनरुज्जीवन करण्यावर भर द्यावा, अशी भूमिका मांडण्यात आली आहे.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.