रत्नागिरी (टाइम्स डिजीटल नेटवर्क) - सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई आयोजित ६५ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२६-२७ रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह येथे दिनांक १६ नोव्हेंबर पासून ९ डिसेंबर पर्यंत होणार आहेत. या प्राथमिक फेरीतील नाट्यस्पर्धा असल्याने अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग दिसून येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या गौरवशाली रंगपरंपरेतून सादरीकरण होणार आहे. खर्या अर्थाने मराठी रंगभूमीला आपल्या सांस्कृतिक परंपरेची जोड देण्याचा हा प्रयत्न निश्चितच गौरवशाली ठरणार आहे.
१. सोमवार दि. १६ नोव्हेंबर सायंकाळी ७वा. मेला तो शेवटचा होता, लेखक विजय खानविलकर, दिग्दर्शक दशरथ रांगणकर, स्वामी पिता माऊली चॅरिटेबल ट्रस्ट कोळंबे रत्नागिरी २. मंगळवार दि. १७ नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. व्हायरल आजोबा, लेखक प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक लक्ष्मीकांत भाटकर, सुमती थिएटर्स रत्नागिरी ३. गुरुवार दि.१९ नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. लाईफलाईन, लेखक अनिल काकडे, दिग्दर्शक ओंकार पडित, श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान पाथरट ४. शुक्रवार दि. २० नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. पितामह उवाच, लेखक मिलिंद दातार, दिग्दर्शक गणेश जोशी , श्री देव सोमेश्वर सुकाई आणि एडोवमेंट ट्रस्ट ५. शनिवार दि. २१ नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. प्रिय आईस, लेखक वसंत कानेटकर, दिग्दर्शक प्रज्वला बागुल, सन्मान प्रतिष्ठान ५. रविवार दि. २२ नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. ब्लेम ट्रॅप अँड गेम, लेखक व दिग्दर्शक राजेश गोसावी, शिवस्वराज्य फाऊंडेशन लांजा ७. सोमवार दि. २३ नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. अॅन एनिमी ऑॅफ द पिपल, लेखक तन्मय राऊत, दिग्दर्शक गणेश राऊत, स्टार थिएटर्स रत्नागिरी ८. बुधवार दि. २५ नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. वॉरंट लेखक गंगाराम गवाणकर, दिग्दर्शक चंद्रकांत कांबळे, संकल्प कलामंच रत्नागिरी ९. गुरुवार दि. २६ नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. चांदणी, लेखक रोहित पगारे, दिग्दर्शक अजिंक्य केसरकर, सहयोग रत्नागिरी १०. शुक्रवार दि. २७ नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. स्मृतिगंध, लेखक अमोल मांडवकर, दिग्दर्शक अनिल मांजरेकर, ओंकार मित्रमंडळ सामाजिक संस्था काताळे वाडी चाफे
११. शनिवार दि. २८ नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. स्वप्नपंख, लेखक दिनेश कवडे, दिग्दर्शक सुयोग बेंडल, ओमसाई गणेश प्रतिष्ठान मिरजोळे १२. रविवार दि. २९ नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. एक्सेप्शन ३७५ लेखक व दिग्दर्शक भूषण बागुल, नेहरु युवा कलादर्शन नाट्यमंडळ पाली १३. सोमवार दि. ३० नोव्हेंबर सायंकाळी ७ वा. षडयंत्र, लेखक सुरेश जयराम, दिग्दर्शक शेखर मुळ्ये, मधुमिलिंद प्रतिष्ठान रत्नागिरी १४. मंगळवार दि. १ डिसेंबर सायंकाळी ७ वा. अंधारवाटा, लेखक व दिग्दर्शक प्रविण कांबळे, लांजा तालुका बौद्धजन मंडळ मुंबई ग्रामीण १५. बुधवार दि. २ डिसेंबर सायंकाळी ७ वा. सुर राहू दे, लेखक शंकर नवरे, दिग्दर्शक जनार्दन पेडणेकर, कुसुमेश्वर क्रिडा मंडळ कोतवडे १६. शुक्रवार दि. ४ डिसेंबर सायंकाळी ७ वा. दैवायतम कुले जन्म, लेखक डॉ. समीर मोने, दिग्दर्शक ओंकार पाटील, समर्थ रंगभूमी रत्नागिरी १७. शनिवार दि. ५ डिसेंबर, दि अॅनॉनिमस, लेखक अतुल साळवे, दिग्दर्शक संदीप शेट्ये, खल्वायन, रत्नागिरी १८. रविवार दि. ६ डिसेंबर, सायंकाळी ७ वा. शेवंता जिती हाय, लेखक प्रल्हाद जाधव, दिग्दर्शक निलेश सज्जन मुळे, कै. संभाजीराव महादेवराव भोसले फौडेशन संचालित ऐशप्रिया आर्टस् अकॅडमी, पोफळी १९. सोमवार दि. ७ डिसेंबर सायंकाळी ७ वा. करायला गेलो एक आणि, लेखक व दिग्दर्शक धनवंत कासेकर, जय हनुमान विश्वस्त कर्ले, रत्नागिरी २०. मंगळवार दि. ०८ डिसेंबर सायंकाळी ७ वा. फक्त एकदा वळून बघ, लेखक रविंद्र वाडकर, दिग्दर्शक संदेश तोडणकर, खरडेवाडी क्रिडा मंडळ, मुंबई मेर्वी, रत्नागिरी २१. बुधवार दि. ९ डिसेंबर सायंकाळी ७ वा. तिचे संदर्भ नसलेली गोष्ट, लेखक डॉ. प्रमोद खाडीलकर, दिग्दर्शक स्वप्नील धनावडे, असे नाट्यप्रयोग सादर केले जाणार आहेत, अशी माहिती प्रशांत खेडेकर, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.