डोंबिवली - डोंबिवलीतील बांधकाम सुरु असलेल्या जागेवरून लाखोचे साहित्य चोरी करणाऱ्या पाच जणांना विष्णूनगर पोलिसांनी अटक केली आहे. यात एका भंगार व्यवसायिकालाही अटक केली आहे. अटक केलेल्या पाच जणांना तब्बल ६ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भंगार व्यावसायिक अमितकुमार शिल्पकार यासह राहुल पागी, आदित्य खांजोडे, प्रकाश घोलप आणि सागर घाटाळ अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत. डोंबिवली पश्चिमेतील स्वामीनारायण सिटी परिसरात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या अल्युमिनियमच्या प्लेट्स आणि इतर साहित्याची चोरी झाली होती.
याप्रकरणी साइट इंजिनिअर ऋतुराज ज्ञानेश्वर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे चोरीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा शोध घेत पाच जणांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेल्या अल्युमिनियमच्या ८७ प्लेट्स तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेला टेम्पो जप्त केला आहे. एकूण ६ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती विष्णूनगर पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.


_(1).jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)


























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.