मालवण (प्रतिनिधी) - चौके परिसरात रविवारी दुपारी अचानक निर्माण झालेल्या वावटळीने चौके प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला जोरदार तडाखा दिला. वेगवान वाऱ्याच्या भोवऱ्यामुळे आरोग्य केंद्राच्या छतावरील सिमेंटचे पत्रे उडाले. या घटनेत अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चौके माळरानावरून वेगाने वाऱ्याचा भोवरा निर्माण झाला. घोंघावत आलेल्या या वावटळीने जवळच असलेल्या चौके प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत प्रवेश केला. मात्र, वाऱ्याला पुढे मार्ग न मिळाल्याने इमारतीच्या मध्यभागी असलेल्या छतावरील सिमेंटचे पत्रे फुटून उडाले. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. सुदैवाने रविवारची सुट्टी असल्याने आणि दुपारची वेळ असल्यामुळे आरोग्य केंद्रात रुग्णांची वर्दळ नव्हती. मात्र, पर्यायी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी शेवाडे मॅडम आणि शिपाई नानू कुंभार हे कर्मचारी नेहमीप्रमाणे आपल्या कामावर उपस्थित होते. अचानक निर्माण झालेल्या वादळसदृश परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच चौकेचे सरपंच शिवप्रसाद चौकेकर यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. सोमवारी सकाळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धनगे, तालुका पर्यवेक्षक हेमंतकुमार चव्हाण, जिल्हा परिषद सदस्या अक्षता गावडे, महसूल अधिकारी पी. जी. गुरव, चौकेचे सरपंच शिवप्रसाद चौकेकर, पोलीस पाटील रोहन चौकेकर, ग्रामअधिकारी युवराज चव्हाण तसेच मालवण बांधकाम विभागाचे अधिकारी नितीन पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.












































































9.jpg)


























_(1)1.jpg)
_(1).jpg)












































_(1)_(1).jpg)





1.jpg)
_(1).jpg)
.jpg)


































.jpeg)



















































.jpg)


















.jpg)











































































































































































































































































































































































































.jpg)

.jpg)














_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)






























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.