mhasala Update : आंबेत-म्हाप्रळ मार्गावर बेकायदेशीरपणे खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर वन विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत खैर वनउपजासह वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी एका इसमावर भारतीय वन अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वन विभागाच्या या धडक पावलामुळे अवैध लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, आंबेत मार्गे अवैध खैर लाकडाची वाहतूक केली जाणार असल्याची गुप्त बातमी वन विभागाच्या पथकाला खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने आंबेत पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचून संशयित वाहनाची तपासणी केली. यावेळी टाटा कंपनीच्या इंट्रा व्ही ३० (क्रमांक एमएच ०८ एपी ४१२२) या वाहनातून विनापरवाना खैराचे सोलीव नग व सोलीव किटा या वनउपजाची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने तातडीने कारवाई करत १.००३ घनमीटर आकाराचे २६२ सोलीव नग आणि १.२३८ घनमीटर आकाराचे सोलीव किटा असा मुद्देमाल जप्त केला. या जप्त केलेल्या खैराच्या लाकडाची किंमत सुमारे १२ हजार ६८२ रुपये इतकी असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले ३ लाख रुपये किमतीचे वाहनही वन विभागाने ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी अरविंद सखाराम काते (रा. मंडणगड, जि. रत्नागिरी) याच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ तसेच महाराष्ट्र वन नियमावली २०१४ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईचा पुढील तपास मांदाटणे वनपरिमंडळाचे वनपरिमंडळ अधिकारी तुळशीराम चावरेकर करत आहेत.दरम्यान, आंबेत मार्गे मंडणगड परिसरामध्ये होणाऱ्या अवैध खैर वाहतुकीला कायमचा पायबंद घालण्यासाठी वन विभागामार्फत लवकरच आंबेत येथे विशेष तपासणी नाका (चेक पोस्ट) उभारण्यात येणार आहे. वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी अवैध वृक्षतोड, वन्यजीव शिकार, वनवणवा अथवा अवैध लाकूड वाहतुकीबाबत नागरिकांना काही माहिती मिळाल्यास त्यांनी तातडीने वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर अथवा स्थानिक वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)





























3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.