नवी दिल्ली : कर्नाटकातील श्रृंगेरी विधानसभा मतदारसंघातील २०२३ च्या मतमोजणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडत नसल्याचा दावा करणाऱ्या भारतीय निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपलब्ध रेकॉर्ड सादर करण्यात आयोग अपयशी ठरल्यास त्यांच्या विरोधात प्रतिकूल निष्कर्ष काढला जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला."भारतीय निवडणूक आयोग (ECI) आपला रेकॉर्ड हरवल्याचे कसे काय म्हणू शकते? निवडणुका घेणे हाच तुमचा मुख्य उद्देश आहे आणि तुमच्याकडे त्यासंबंधीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 'हो, आम्ही ते शोधण्याचा प्रयत्न करत आहोत', असे म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही ते निवडून आलेल्या उमेदवाराला दिले होते. रेकॉर्डची योग्य ती जपणूक किंवा ताबा तुमच्याकडे नाही. तुमच्याकडे जे काही असेल, ते पुढील सुनावणीच्या तारखेला सादर करा. अन्यथा, आम्हाला तुमच्या विरोधात प्रतिकूल निष्कर्ष काढावा लागेल. आम्ही अशा प्रकारची पोकळ कारणे स्वीकारणार नाही," असे न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती संजीव सचदेवा यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला सुनावले.
काँग्रेस नेते टी. डी. राजेगौडा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करत होते. २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राजेगौडा यांनी भाजपचे उमेदवार डी. एन. जीवराज यांचा २०१ मतांच्या अल्प फरकाने पराभव केला होता, परंतु नंतर झालेल्या टपाल मतपत्रिकांच्या (postal ballots) फेरमोजणीनंतर त्यांना त्यांचे पद गमवावे लागले होते. निवडणूक निरीक्षकाचा अहवाल तसेच २०२३ मधील मूळ मतमोजणी आणि या वर्षी मे महिन्यात झालेली फेरमोजणी यांच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगची मागणी राजेगौडा यांनी केली होती. मात्र, मूळ मतमोजणीचे चित्रीकरण (फुटेज) शोधण्यात अपयश आल्यामुळे न्यायालयाने निवडणूक आयोगाला (ECI) खडे बोल सुनावले.



















































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
















































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.