loader
Breaking News
Breaking News
Foto

सुरज घोसाळकर यांची मंडणगड तालुका युवासेनेच्या उपतालुका अधिकारी पदी नियुक्ती

मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड तालुक्यातील घोसाळे येथील सुरज घोसाळकर यांची शिवसेना (शिंदे गट) युवासेना मंडणगड उपतालुका अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुरज घोसाळकर यांना श्रेयाताई योगेश कदम यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी मंडणगड पंचायत समितीच्या सभापती प्रणाली चिले, युवासेनेचे दर्शन महाजन तसेच मंडणगड तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरज घोसाळकर यांची नियुक्ती योग्य पदावर झाली असून ते या पदाला न्याय देऊन युवासेना पक्ष संघटन अधिक मजबूत करतील अशाप्रकारचा विश्वास गोठे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय बोतरे यांनी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg