म्हसळा (प्रतिनिधी) - म्हसळा तालुका खरीप २०२६ च्या दुष्काळाच्या ट्रिगर-१ यादीतून वगळण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. प्रत्यक्षात यंदा पावसाने दडी मारल्याने भातशेतीसह सर्व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असताना केवळ कागदोपत्री निकष लावून म्हसळा तालुक्याला वगळणे हा शेतकर्यांवर अन्याय असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
या निषेधार्थ आणि म्हसळा तालुक्याचा तात्काळ दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने बुधवार दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसीलदार कार्यालय, म्हसळा येथे निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनाला लोकसभा संपर्क प्रमुख अनिल नवगणे, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर व युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
म्हसळा तालुका आधीच अवकाळी आणि कमी पावसामुळे संकटात असताना शासनाच्या यादीतून वगळल्याने पीकविमा, अनुदान आणि शासकीय मदतीपासून शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ फेरविचार करावा, अशी मागणी होत आहे. म्हसळा तालुक्यातील सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शहर संघटना, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांनी शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख अमित महामुणकर यांनी केले आहे.











































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)


































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.