संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा संगमेश्वर दक्षिण तालुक्याची महत्त्वपूर्ण बैठक उत्साही वातावरणात पार पडली. या बैठकीत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे वाटप करून संघटनात्मक बळकटीकरणाचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सदर बैठक भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संगमेश्वर दक्षिण तालुकाध्यक्ष धोंडू करंबेळे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी पदाधिकाऱ्यांना पक्षाची ध्येयधोरणे, संघटनात्मक कार्यपद्धती आणि पक्षवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाने सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून तळागाळापर्यंत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी सक्रिय राहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बैठकीत सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला. आगामी काळात संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यासोबतच ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
या बैठकीस ओबीसी मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वनकर गुरुजी, भाजपा ओबीसी मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश गुरव, ओबीसी मोर्चा संगमेश्वर उत्तर तालुकाध्यक्ष राज बोथरे, तालुका सरचिटणीस प्रितम बांडागळे, पंढरीनाथ मोहिरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







_(1).jpg)























2.jpg)




















































.jpg)




































8.jpg)


















































































































































































.jpg)

.jpg)


































































_(1).jpg)





















































































































































































































































































































































































7.jpg)




























_(1).jpg)






























13.jpg)















_(1)_(1).jpg)

















































































.jpg)


.jpg)















































_(1)_(1)_(1).jpg)






































































































































_(1)_(1).jpg)





_(1).jpg)





_(1).jpg)
.jpg)






























.jpg)












































_(1).jpg)




























































1.jpg)















































































2.jpg)


























.jpg)



















_(1).jpg)

































































12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.