loader
Breaking News
Breaking News
Foto

राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या नूतन संचालकांचा पाटील कुटुंबियांच्या वतीने सत्कार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) :‘गोकुळ’ दूध संघाच्या नूतन संचालक मंडळामधील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा पाटील कुटुंबियांच्या वतीने मातोश्री श्रीमती शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. ग्रुपचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांच्या हस्ते आणि माझ्या उपस्थितीत सत्कार केला. आदरणीय पद्मश्री डी. वाय. पाटील (दादा) यांच्या जयंतीदिनी सर्वांनी त्यांच्या प्रतीमेला अभिवादन केले. या प्रसंगी सर्व संचालकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी विश्वस्त पृथ्वीराज पाटील आणि तेजस पाटील, संचालक शशिकांत आनंदराव पाटील- चुयेकर, शशिकांत खोत, राजूबाबा आवळे, अभिजित तायशेटे, प्रा.किसन चौगले, बाबासाहेब चौगले, राहुल बजरंग देसाई, विद्याधर गुरबे, बाबासाहेब देवकर, बयाजी शेळके, विश्वजीत जाधव, श्रीमती अंजना केदारी रेडेकर आणि सौ. भाग्यश्री धीरज डोंगळे यांच्यासह राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg